बांगलादेशमध्ये एका हिंदू महिलेला मुस्लिम जमावाकडून मारहाण केली जात आहे, या दाव्यासह एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईन (9049053770) वर पाठवून त्याची सत्यता तपासण्याची विनंती केली. ...
See more